Saturday, December 27, 2025
सोने चांदीचे दर घसरले
सोने चांदीचे दर घसरले...

मुंबई : सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. मात्र दीपावली सण संपल्यानंतर सोने चांदीच्या दरात घर होऊ लागली आहे. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरही कमी झाले आहेत.

३० ऑक्टोबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ११९,५५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १०९,५८८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४५,३६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४५४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx